शाळेत असताना आपण एक निबंध लिहायचो. " Myself " स्वतः बद्दल लिहताना थकत नव्हतो. आपले नाव, वय, आई चे नाव, वडीलांचे नाव , आपले छंद, friends आणि आपला आवडता विषय. Myself निबंध वाचताना तेव्हा खूप छान वाटायचे. पण जसे मोठे होत जातो तसे आपण अनेक नात्यात गुरफटून जातो. सगळी नाती निभावतो पण स्वतः शी असणारे नाते मात्र विसरून जातो. माझे पण थोडे असेच झाले. आज स्वतः बद्दल माझ्याकडे सांगण्यासारखे फार काही नाही. एक मुलगी, बायको , आई आणि गृहिणी असा सुंदर प्रवास सध्या चालू आहे. माझे छंद जोपासण्याचा जमेल तसा प्रयत्न करते. पण काहीतरी आहे जे सापडत नाही. ते म्हणजे या नात्यात हरवून गेलेली मी. " Myself "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
उसंत
'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...
-
प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते. ही गोष्ट फक्त राजा.... राणीची असली तरी त्यांच्या गोष्टीला पूर्तता देणारे हे त्या दोघांचे कुटुंब असते. ही द...
-
प्रिय नवरोबा, हे पत्र मी फक्त माझ्या नवर्यास लिहीत नसून ... ते समस्त बायकांच्या नवर्यास लिहीत आहे. पत्रास कारण की .......काही नवर्यांन...
-
Zen म्हणजे काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. Zen तत्त्वज्ञान ही बुद्ध धर्मातील एक सुंदर विचारसरणी आहे. ही विचारसरणी प्रत्यक्ष अनुभव आ...
Mast aahe!!❤️✨
उत्तर द्याहटवाKhup bhari keep going u can do it!!💫🤟🏻
Chan
उत्तर द्याहटवाGoodone keep it up.
उत्तर द्याहटवाखुपच छान दीदी, अगदीच प्रत्येक स्त्री त्यातुन जाते, जे संसारात अनुभवते ते तू शब्दात अगदी साजेसं मांडलं आहेस
उत्तर द्याहटवा