आपल्या भारत देशात अनेक सुंदर प्रकल्प आहेत. जे खरंच वाखाणण्या सारखे आहेत. त्यात इतिहास कालीन किल्ले आणि मान्यवर व्यक्तीचे उभारलेले पुतळे माझ्यासाठी खूप अचंबित करणारी आदर युक्त गोष्टी आहेत. जगातील सर्वात उंच म्हणजे 182 मीटर उंचीचा सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा, त्यांच्या कार्याच्या भव्यतेची साक्ष देणाराच आहे. 20 हजार चौरस मीटर क्षेत्रा मध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर हे स्मारक साकारलेले आहे. हे फक्त एक स्मारक नाही तर एक परिपूर्ण प्रकल्प आहे असे म्हणता येईल. पुतळा निर्जीव असतो हे सत्य जरी असले तरी हा लोहपुरुष आपल्या भारत देशाच्या सक्षमते बद्दल बोलतो. हे मात्र खरं... अशा सजीव लोहपुरुषाला माझे शतशः वंदन 🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
उसंत
'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...
-
प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते. ही गोष्ट फक्त राजा.... राणीची असली तरी त्यांच्या गोष्टीला पूर्तता देणारे हे त्या दोघांचे कुटुंब असते. ही द...
-
प्रिय नवरोबा, हे पत्र मी फक्त माझ्या नवर्यास लिहीत नसून ... ते समस्त बायकांच्या नवर्यास लिहीत आहे. पत्रास कारण की .......काही नवर्यांन...
-
Zen म्हणजे काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. Zen तत्त्वज्ञान ही बुद्ध धर्मातील एक सुंदर विचारसरणी आहे. ही विचारसरणी प्रत्यक्ष अनुभव आ...
Wahh!!💫❤️❤️
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवाG8t
उत्तर द्याहटवा